या उपक्रमाचा भाग होऊन त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपले सहकार्य आम्हाला अत्यंत आनंददायी ठरेल. ट्रस्टी नोंदणीसाठी कृपया थेट मंदिर प्रशासनाशी संपर्क साधावा. यासंदर्भात आमच्या कार्यकारी मंडळाशी संपर्क साधावा